Email Marketing म्हणजे काय? | Email Marketing in Marathi

Email Marketing म्हणजे काय

आज सर्व जग आपल्या उद्योग व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी डिजीटल पद्धतीचा अवलंब करीत आहे, ई-मेल मार्केटिंग हा सुद्धा डिजीटल मार्केटिंग चा एक प्रमुख प्रकार आहे. ज्यात आपण आपल्या उद्योग व्यवसायासाठी डिजीटल पद्धतीचा उपयोग करून ईमेल च्या माध्यमातून मार्केटिंग करत असतो म्हणुन अशा मार्केटिंगच्या प्रकाराला ई-मेल मार्केटिंग म्हटले जाते.

ई-मेल मार्केटिंग म्हणजे काय? | Email Marketing Meaning in Marathi 

ई-मेल मार्केटिंग मध्ये आपल्या व्यवसायाच्या प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस चा प्रचार केला जातो, तसेच इ-मेल मार्केटिंग मध्ये आपल्या ग्राहकांना नवनवीन प्रॉडक्ट आणि ऑफर्स विषयी जागरूक केले जाते. 

ई-मेल मार्केटिंग म्हणजे काय

Email Marketing म्हणजे आपल्या प्रॉडक्ट तसेच सर्विस ची ई-मेल च्या माध्यमातून मार्केटिंग करणे तसेच प्रमोशन करणे म्हणजेच ई-मेल मार्केटिंग होय.

यात आपल्या ग्राहकांसोबत ई-मेल च्या माध्यमातून नेटवर्क बिल्ड केले जाते. जेणेकरून तो Call to Action घेऊन आपली सर्व्हिस तसेच प्रॉडक्ट खरेदी करत असतो. 


ई-मेल मार्केटिंग चे फायदे | Email Marketing Advantages

ईमेल मार्केटिंग चा वापर आपल्या प्रॉडक्ट तसेच सर्व्हिस च्या प्रमोशन साठी तसेच विपणना साठी प्रामुख्याने केला जात असतो.

ईमेल मार्केटिंग च्या माध्यमातून आपण आपल्या नवीन प्रॉडक्ट तसेच सर्व्हिसेस च्या माहितीबद्दल आपल्या लक्षित ग्राहकांना सूचित करत असतो.


ई-मेल मार्केटिंग कशी करावी? | How to Do Email Marketing

E-mail Marketing हा एक आपल्या प्रॉडक्ट तसेच सर्व्हिसेस विषयी ऑफर आणि माहिती देण्यासाठी सर्वात सोपा मार्केटिंग करण्याचा उत्तम प्रकार तसेच पद्धत आहे. यात आपण सर्वात आधी आपल्या लक्षित ग्राहकाचे ई-मेल कल्लेक्ट करत असतो. अणि नंतर Newsletter च्या स्वरूपात प्रॉडक्ट सर्व्हिसेस विषयी त्यांना माहिती देत असतो.

ई-मेल मार्केटिंग आपण योग्य आणि व्यावसायिक पद्धतीने करायला हवी जेणेकरून आपण वेगवेगळ्या ऑफर्स ची माहिती देऊन प्रॉडक्ट आणि सर्व्हिस ची विक्री करू शकतो. या सर्व गोष्टींसाठी आपल्याला टार्गेट ग्राहकांची ई-मेल लिस्ट गरजेचे असणे.

>>आणखी माहिती वाचा – Content Marketing बद्दल संपूर्ण माहिती


टॉप ई-मेल मार्केटिंग टूल्स | Top Email Marketing Tools

ई-मेल मार्केटिंग बद्दल संपूर्ण माहिती

Mailchimp Email Marketing Service 

Mailchimp हा सर्वात लोकप्रिय ई-मेल मार्केटिंग सर्व्हिस प्रदान करणारा टूल्स आहे, या टूल्स मध्ये ग्राहकाला फ्री मध्ये सर्व्हिस प्रदान केल्या जाते. त्याचप्रमाणे या टूल्स मध्ये Monthly Yearly असे अपग्रेड प्लँन दिले जातात.

Constant Contact Email Marketing Service

Constant Contact या सर्व्हिस मध्ये आपण आपल्या कस्टमर च्या सर्व संग्रहित केलेल्या Email ची यादी मॅनेज करू शकतो. जी व्यक्ती या सर्व्हिस चा वापर करतात त्यांच्यासाठी खूप सोपी आणि उत्कृष्ट ई-मेल मार्केटिंग सेवा आहे.

 ConvertKit Marketing Service 

ConvertKit या सर्व्हिस चा वापर ब्लॉगर कडुन फार अधिक प्रमाणात केला जात असतो, तसेच यामध्ये ब्लॉगर ला Automation Tools तसेच Privacy Purpose साठी वेगवेगळे सॉफ्टवेअर टूल्स देखील प्रोव्हाइड केले जात असतात.

AWeber 

AWeber हा सर्वात जुना आणि लोकांच्या आवडीचा टूल्स आहे. ई-मेल मार्केटिंग करत असाल तर या प्लॅटफॉर्म वर सुरु करा कारण हा प्लॅटफॉर्म वर्डप्रेस आणि इतरही काही प्लॅटफॉर्म सोबत जोडल्या जाऊ शकतो. तसेच या मध्ये अनेक टूल्स प्रदान केलेले आहेत. 

GetResponse

GetResponse हा एक सर्वाना परिचित असलेला लोकप्रिय ई-मेल मार्केटिंग टूल्स आहे, यामध्ये Attractive ई-मेल तयार करण्यासाठी ई-मेल टेम्पलेट्स, विविध डिझाईन टूल्स अशा सर्व प्रकारचे फीचर्स उपलब्ध आहेत. तसेच GetResponse मधून तुम्ही पाठवलेला ई-मेल ग्राहकांपर्यंत ९९% पोहोचणार अशी हमी  दिली जाते. याच्या माध्यमातून आपण ई-मेल पोस्ट ची शेड्युल्ड सुद्धा फिक्स करू शकता.

ActiveCampaign 

ActiveCampaign हा एक उत्कृष्ट Paid ई-मेल मार्केटिंग टूल आहे, या टूल्स मध्ये आपल्याला खूप नवनवीन फीचर्स पाहायला मिळतात आणि ई-मेल मार्केटिंग करण्यासाठी या टूल्स चे डॅशबोर्ड User Friendly आहे. तसेच हा टूल्स सर्वच प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी डिझाईन केलेला आहे जसे कि ब्लॉगर, एजन्सी, ईकॉमर्स ब्रँड किंवा विविध कंपन्या या टूल्स चा वापर करु शकतात.

>>आणखी पोस्ट वाचा – फ्रीलांसिंग बद्दल संपूर्ण माहिती वाचा


ई-मेल मार्केटिंग द्वारे पैसे कसे कमवावे? | Earn Money from Email Marketing

E-mail Marketing ही एक मार्केटिंग ची अशी पद्धत आहे, ज्यात आपण आपल्या प्रॉडक्ट तसेच सर्व्हिसेस ची ई-मेल च्या माध्यमातून मार्केटिंग करुन आपल्या ग्राहकाला तो प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी आवाहन करत असतो. 

अणि ह्यात जेवढे ग्राहक आपल्या ई-मेल च्या माध्यमातून प्रॉडक्ट सर्व्हिसेस खरेदी करत असतात तेवढाच आपला रेव्हेन्यू जनरेट होत असतो. मग तो एखाद्या अफिलिएट मार्केटिंग प्रोग्रॅम असो वा इतर कोणत्याही वस्तू किंवा सेवेचा चा असो.

आपण ई-मेल मार्केटिंग करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी?

ई-मेल मार्केटिंग मध्ये आपण आपल्या वस्तू किंवा सेवेची मार्केटिंग करणे अणि त्याची माहिती देणे हे दोन काम करायचे असते. म्हणुन त्यात आपण जर 75 टक्के त्या वस्तू किंवा सेवेची माहिती देणे आवश्यक असते. अणि 25 टक्के त्याचे प्रमोशन देखील करणे गरजेचे असते जेणेकरून ग्राहका ला त्या प्रॉडक्ट सर्व्हिसेस ची योग्य ती माहीती देखील मिळत असते अणि ग्राहक त्या वस्तू खरेदी सुद्धा करीत असतात. 

आपण आपल्या प्रॉडक्ट सर्व्हिसेस विषयी ई-मेल हे दिवसा वर्किंग टाइम मधीच पाठवायला हवे. रात्री अपरात्री आपल्या कस्टमर च्या आरामाची वेळेमध्ये कधीच पाठवू नये जेणेकरून आपला कस्टमर संतप्त होईल.

कधीही कस्टमर ला ई-मेल पाठवताना तो प्रोफेशनल पद्धतीने लिहुनच पाठवायला हवा जेणेकरून आपल्या कस्टमर वर आपली चांगली छाप पडते.


FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न 

Email Markting काय आहे?

ई-मेल मार्केटिंग मध्ये आपल्या व्यवसायाच्या प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस चा प्रचार केला जातो, तसेच ई-मेल मार्केटिंग मध्ये आपल्या ग्राहकांना नवनवीन प्रॉडक्ट आणि ऑफर्स विषयी जागरूक केले जाते. 

ई-मेल मार्केटिंग चे प्रकार कोणकोणते आहेत?

खालील प्रमाणे आम्ही काही महत्वाचे ई-मेल मार्केटिंग चे प्रकार दिलेले आहेत.
1. Email Newsletters
2. Acquisition Emails
3. Retention Emails
4. Promotional Emails


अंतिम निष्कर्ष | Email Marketing Information in Marathi

अश्या प्रकारे तुम्हाला आमचा ई-मेल मार्केटिंग म्हणजे काय व ई-मेल मार्केटिंग बद्दल संपूर्ण माहिती हा लेख कसा वाटला कंमेंट करून नक्की सांगा. सदर लेखाबद्दल काही अडचण किंवा समस्या असतील तर नक्कीच आमच्या सोबत शेयर करा जेणेकरून आम्ही तुमच्या समस्येचे समाधान करू शकू. 

तसेच हा लेख तुमच्या मित्र मैत्रिणींना सोशल मीडिया वर शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या माहीतीचा लाभ घेता येईल.

धन्यवाद !!!

Leave a Reply

This Post Has 4 Comments

  1. Akash

    Khup chan mahiti dili aapan
    Thank you!

  2. Varsha dhokane

    Bahot hi useful information di hai aapne.thanku soo much.