पॉडकास्ट म्हणजे काय? Podcast Meaning in Marathi

Podcast म्हणजे काय आणि पॉडकास्ट कसे सुरू करावे?

Audible च्या दुनियेत होणारे नवनवीन प्रयोग, हे प्रत्येकाला आपलेसे करणारे आहेत. त्यात ते Free आणि Easily Available होतात महत्वाचा म्हणजे वेळ आणि पैसा सुद्धा Save होतो. म्हणून वापरकर्ते जास्तीत जास्त वापर करत आहे. त्या अनेक प्रयोग पैकी एक म्हणजे PODCAST. 

जिथे पैसे आणि वेळ दोन्ही Save होतात असा Podcast आहे तरी काय? पॉडकास्ट बद्दल संपूर्ण माहिती मराठीमध्ये बघुयात. What is PodCast in Marathi and Complete Podcasts Information. 

PODCAST म्हणजे काय? | What is Podcast Meaning in Marathi

ज्याप्रमाणे आपण Youtube वर Video बघतो , तो व्हिडिओ बनवणे सोपं आहे पण सामायिक (Share) करणे अवघड आहे. आणि व्हिडिओ सामायिक करण्यासाठी एक Platform लागतो तर तो युट्युब ने आपल्या समोर आणला आहे. जेणेकरून आपण व्हिडिओ कोणत्याही समस्या शिवाय बघू शकतो. 

Podcast म्हणजे काय तर एक प्लॅटफॉर्म आहे, जिथे फक्त ऑडिओ सामायिक केले जातात. आणि पॉडकास्ट एका तऱ्हेने हा रेडिओ आहे, ज्यावर आपण आपल्या आवाजात ऑडिओ अपलोड करू शकतो. आणि ज्यांना जेव्हा हवं तेव्हा ते ऐकू शकतात. 

इंटरनेट असेल तरच PODCAST चालू शकते. 


PODCAST  चे फायदे | Benefits of Podcast in Marathi

  • तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा आवडीचे साहित्य Audible मध्ये ऐकू शकतात. 
  • जिथे तुमच्या वेळेची बचत होते. 
  • पञ , मोजके साहित्य , पेपर , चारोळ्या , कविता इत्यादी तुम्ही फ्री मध्ये ऐकू शकतात. 
  • Podcast हा तुमचा Second Income – Source होऊ शकतो. 
  • तुमच्या आवडीला तुम्ही तुमचं Professional करू शकता.

या डिजिटल मार्केटिंग चा दुनियेत पॉडकास्ट काय आहे? याची कल्पना तरी आली असेल तरी सविस्तर बघायचं असेल तर पुढील माहिती पूर्ण वाचा.

जिथे पैसा आला तिथे वेळ हा द्यावा लागतो. होय, तुम्ही हि सहमत असाल ना ! मग Detail मध्ये बघूयात कि पॉडकास्ट चा वापर कसा करायचा, पॉडकास्ट कसे सुरू करावे? आणि पॉडकास्ट त्याचे प्रकार किती आणि कोणते. आणि खास म्हणजे Podcast मधून पैसे कसे कमवायचे.. चला तर अजून एक Income Source ची जोडणी करूयात. 


Podcast कसे चालू करायचे आणि त्याचा वापर

Step by Step Guide to Start Podcast in Marathi

Audio रेकॉर्ड करणे हि काही नवीन बाब नाहीये. Simple नेहमी प्रमाणे Audio रेकॉर्ड करायचा आहे. मग तुम्ही त्या सोबत Back – Ground Music लावून हि Record करू शकता, जेवढी Recording चांगली आणि ऐकायला स्पष्ट असेल तेवढी ती जास्त Viral होते. बस आता आपल्या कडे आहेत Record केलेला ऑडिओ आणि तो पॉडकास्ट मध्ये अपलोड करायचा आहे. 

खाली काही पॉडकास्ट होस्टिंग वेबसाईट्स त्या मधून पॉडकास्टिंग सुरु करू शकता 

  1. Anchor
  2. Podbean
  3. Spreaker
  4. BuzzSprout
  5. Blubrry

अशा साईट्स त्या मधून आपण आपले पॉडकास्ट तयार करून शेयर करू शकता. बघा नुसतं वाचन करता करता मनात विचार येत असेल कि किती Simple आहे, तर करूयात ना सुरु, नक्की करूया आणि तुमच्या Page ची Link Share करायला विसरू नका. 

आणखी वाचा – वेब होस्टिंग म्हणजे काय? त्याचे विविध प्रकार 


पॉडकास्ट चे प्रकार| Podcast Type in Marathi

जी ऑडिओ आपण रेकॉर्ड करणार आहोत, आणि त्यात कोण कोण आहेत आणि किती व्यक्ती आहेत त्या नुसार त्याचे प्रकार आहेत. जसे कि –

१) व्यक्तिगत पॉडकास्ट | Personal Podcast

यामध्ये एकाच व्यक्ती चा आवाज असतो. त्यात ती व्यक्ती एखाद्या विषयावर स्वतःच मत सांगत असते, आपले विचार मांडत असते किंवा मनात जे असत जस कि चारोळी कविता Audio च्या Formate मध्ये पॉडकास्ट वर मांडत असते. 

२) संभाषणपर / दोन व्यक्तीचं पॉडकास्ट 

हा प्रकार जास्त ओळखीचा आहे तुमच्या. जशी Cricket Commentary चालते दोन व्यक्ती मध्ये एकदम तशेच संभाषण चालू असत. त्यात कोणी एक Positive तर दुसरा Negative बोलत असतो. अशा पद्धतीने तुम्ही सहज रित्या Podcost तयार करू शकत. 

३) इंटरव्हिव पॉडकास्ट | Interview Podcast 

यामध्ये आणि वरील प्रकारात एकच फरक आहे. तुम्ही यात एका व्यक्तीचा Interview घेत असतात. सांगायचं झालं तर एक होस्ट आणि तुमची प्रश्नावली. तुम्हाला हा प्रकार जास्त आवडेल. कारण प्रश्न विचारायला कोणाला नाय आवडत?

इथपर्यंत तर नक्कीच काही शंका नसेल. मग प्रश राहतो तो यातून पैसे कसे कमवायचे? बरोबर ना ! तर यातून तुम्ही जे तुमचे विचार तुमचे मत तुमचं एखाद्या गोष्टी साठी Stand घेणं, हे सर्व तुमच्या आवाजा तून तुम्ही Share तर करता तसेच त्या सोबत तुमचे आवाज ऐकणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असते.

तुमचा एक Userbase तयार झालेला असतो मग तुम्ही यातून तुमच्या Marathi Podcast मधून एखाद्या प्रॉडक्ट ची मार्केटिंग करून पैसे मिळवू शकता.  

दुसरा पर्याय असा कि तुम्ही Per User Joining Fee आकारू शकता. निर्णय तुमचा आहे. 

आणखी वाचा – सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय? त्याचे फायदे


FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न 

Podcast काय आहे?

ज्या प्रमाणे ब्लॉगिंग मध्ये टेक्स्ट कन्टेन्ट तयार करून लोकांसोबत शेअर करत असतो अगदी त्याचप्रमाणे पॉडकास्ट मध्ये ऑडिओ कन्टेन्ट तयार करून लोकांसोबत शेअर केल्या जाते. पॉडकास्ट मध्ये आपला आवाज रेकॉर्ड करून ऑडिओ तयार केला जातो आणि विविध पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर त्या ऑडिओ ला सामायिक केल्या जाते.

पॉडकास्ट कसे सुरु करायचे? 

आपल्या मोबाईल मध्ये एक ऑडिओ रेकॉर्ड करायचा पण लक्षात ठेवा रेकॉर्डिंग जेवढी चांगली आणि स्पष्ट पणे ऐकायला येत असेल ती खूप लोकप्रिय होत असते. आता रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ ला आपल्याजवळ असलेल्या विविध पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर अपलोड करा अश्या प्रकारे आपण अगदी काही कालावधीतच पॉडकास्ट सुरु करू शकता. 


निष्कर्ष

जस कि कोणतेही झाड हे रोपा पासून च तयार होत. आपण पॉडकास्ट तयार केलं आणि Income सुरु झाला हे फक्त स्वप्नवत असत. त्याकरिता Interesting Content वाला Podcost तयार करणे, त्यात बाकीचे ऐकण्यासाठी Interest घेतली असे विषय शोधणे. ते योग्य रित्या त्यांच्या पर्यंत पोहचणे. 

नक्की दिलेली माहिती हि तुमच्या हिताची असेल. काही प्रश्न असल्यास नक्की कंमेंट मध्ये विचारू शकता. तसेच तुम्हाला आमचा Postcast म्हणजे काय? Podcasting Meaning in Marathi हा लेख कसा वाटलं याबद्दल तुमचे अभिप्राय नक्कीच कळवा. 

🙏🙏धन्यवाद ! 🙏🙏

Leave a Reply

This Post Has 9 Comments

  1. Gorakh bhise

    Nice

  2. Shital Khade

    Khup Chan mahiti explain keli aahe.
    very nice.

  3. Seema

    Interesting mahiti

  4. Rohini

    Khuuuuup chaaaan mahiti milali..podcast baddal, thanks….

  5. डॉक्टर शेखर मोरेश्वर भावे, एम.डीन.(मेडि)

    Very informative खूप सोप्या शब्दांत किती मार्गदर्शन केलेत, धन्यवाद

  6. डॉक्टर शेखर भावे.

    अतिशय सुरेख, समर्पक व सुलभ मार्गदर्शन, धन्यवाद