DMCA म्हणजे काय आणि वापर कसा करायचा | DMCA Full Form in Marathi

DMCA म्हणजे काय

जेव्हा पण तुम्ही स्वतःचा ब्लॉग सुरु करता तेव्हा तुम्हाला DMCA बद्दल माहिती आवश्यक असणे असते. DMCA चा वापर कुठे? आणि कसा होतो? तुम्ही स्वतः कंटेन्ट लिहत असाल तर त्यामध्ये तुम्हाला कसलेहि प्रॉब्लेम नाही येणार. परंतु तुम्ही इतर काही वेबसाईट वरून कन्टेन्ट कॉपी करून तुमच्या साईट वर टाकत असाल तर या बद्दल माहिती असली पाहिजे.  

DMCA  Meaning चा पुर्ण अर्थ होतो Digital Millennium Copyright Act असा होतो, हा अँक्ट 1998 मध्ये अमेरिकन राष्टपती बिल क्लींटन यांच्यादवारे लागु करण्यात आला होता. जेणेकरून कोणी काँपी करून,चोरी करुन कोणाचा कंटेट अनधिकृतपणे वापरण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरूदध योग्य ती कठोर कारवाई केली जावी.

अणि आज आपण ह्याच DMCA काय आहे? DMCA विषयी विस्तर माहीती जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

DMCA म्हणजे काय? What is DMCA In Marathi

DMCA म्हणजे एक सुरक्षा असते ज्यामुळे कोणी अनधिकृतपणे आपला कंटेट काँपी केला तर आपण त्याच्याविरुदध ह्या कायद्यानुसार कारवाई देखील करू शकतो.

आपण आपल्या ब्लाँग तसेच वेबसाईटवर खुप मेहनत घेऊन आर्टिकल लिहित असतो. पण आपल्या नकळत आपले आर्टिकल कोणीतरी काँपी करून घेत असते. अशावेळी आपली दिवसभराची घेतलेली सर्व मेहनत समोरचा एका क्षणात घेऊन निघुन जात असतो.

असा प्रकार आपल्यासोबत होऊ नये म्हणुन Digital Millennium Copyright Act आहे ज्याला आपण DMCA असे संबोधत असतो (DMCA Full Form in Marathi). ज्यादवारे आपण आपली तक्रार गुगलकडे पाठवू शकतो की सदर व्यक्तीने माझ्या ब्लाँगवरून कंटेट काँपी केलेला आहे.तेव्हा गुगल नीट व्यवस्थित तो सर्व कंटेट चेक करते.अणि तसे आढळुन आल्यास DMCA त्या वेबसाईट चा कंटेट सर्च इंजिनमधुन डिलीट सुदधा आणि योग्य ती कारवाही करतो 

DMCA ची आवश्यकता ब्लाँगरला वेबसाईटवर का असते?

जेव्हाही आपण एखादा नवीन कंटेट ब्लाँगवर पब्लिश करत असतो तेव्हा आपला कंटेट गुगलच्या बोटसने वाचण्याअगोदर कोणीतरी दुसराच ब्लाँगर तो काँपी करून घेत असतो.अणि आपल्या ब्लाँगवर तो पब्लिश करत असतो.अणि आपल्या अगोदर त्याचा कंटेट गुगलवर रँक होण्यास सुरुवात होत असते.अणि आपल्याला यात काहीच करता देखील येत नसते.असे आपल्यासोबत होऊ नये म्हणुन प्रत्येक ब्लाँगर DMCA चा वापर करत असतो.

dmca protected complaint marathi

DMCA साठी अँप्लाय केल्यानंतर ब्लाँगरला एक DMCA Protection Certificate देखील प्राप्त होत असते. याच्याने जेव्हा कोणी आपला कंटेट चोरण्याचा तसेच काँपी करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आपण एक इशारा देऊ शकत असतो की सदर ब्लाँगवरील कंटेट काँपी करणे सक्त मनाई आहे.  

DMCA चे फायदे | Benefit of DMCA in Marathi

आपल्या वेबसाईटवरुन जर कोणी एखादा कंटेट काँपी केला तर आपण त्याची तक्रार DMCA द्वारे करू शकत असतो.अणि तो कंटेट त्या साईटवरून डिलीट देखील करू शकतो.अणि आपला कंटेट पुन्हा मिळवू देखील शकतो.

आपण आपल्या ब्लाँगवरील कंटेट काँपी होण्यापासुन ह्यामुळे वाचवू शकतो.

DMCA ची सुरुवात कशी झाली?

1990 च्या दरम्यान काँपीराईट इशु सोडविण्यासाठी कोणताही ठोस असा कायदा नव्हता. पण 1996 पासुन अशी एक नियमावली आखण्यावर प्रक्रिया करण्यात आली की एका डिजीटल माध्यमातुन तयार करत असलेल्या कंटेट क्रिएटरला असे काही हक्क दिले गेले पाहिजे जेणेकरून तो त्याचा कंटेट जर कोणी अनधिकृतपणे त्याच्या परवानगीशिवाय काँपी करून पब्लिश केला तर तो त्या कंटेटला हटवू शकेल.

मग 1998 पासुन बिल क्लींटन यांनी सर्व डिजीटल माध्यमातुन कंटेट तयार करत असलेल्या कंटेट क्रिएटरसाठी हा कायदा लागु केला होता. तेव्हापासुन तर आजपर्यत सर्व डिजीटल कंटेट क्रिएटर ह्या नियमाचे पालन करताना दिसुन येतात. समजा कोणी अनाहुतपणे सदर कायद्याचे पालन नाही केले तर त्याला DMCA कडुन नोटीस देऊन सुचित केले जाते की आपण DMCAच्या कायद्याविरूदध वागत आहे तसेच त्याचे पालन करीत नाहीये.

DMCA चा उपयोग कशापदधतीने करायचा असतो?

DMCA चा वापर करणे हे तसे पाहायला गेले तर खुपच सोप्पे असते.यासाठी आपल्याला DMCA च्या वेबसाईटवर जावे लागते.अणि तिथे आपले एक अकाऊंट बनवावे लागते.अणि मग DMCA ची badge आपल्या ब्लाँगवर अँड करावी लागत असते.

DMCA Protection Badge काय असते ?

DMCA protection badge हा एक आयकाँन असतो, जो आपण आपल्या वेबसाईटच्या पेजवर ठेवू शकत असतो अशा व्यक्तींना सुचित करण्यासाठी जे आपला कंटेट चोरण्याचा प्रयत्न करत असतात.

DMCA चे उददिष्ट काय असते?

डिजीटल माध्यमातील काँपी राईटचे इशु सोडविणे कंटेट काँपी तसेच चोरी करत असलेल्या ब्लाँग तसेच वेबसाईटवर कठोर कारवाई करणे हा मुख्य उददेश DMCA चा आहे.

अंतिम निष्कर्ष: 

अश्या प्रकारे DMCA म्हणजे काय? (What is DMCA in Marathi) व डीएमसीए बद्दल संपूर्ण माहीती कशी वाटली याबाबत आपली प्रतिक्रिया कंमेंट द्यारे नक्की कळवा.

जर तुम्हाला या ब्लॉग पोस्ट मधील काही माहिती उपयोगाची वाटत असेल तर नक्कीच हि पोस्ट सोशल मीडिया वर शेअर करा. आणि तुमच्या काही सूचना असतील तर कळवा. 

Leave a Reply