NFT हि एक ब्लॉकचेन तंत्रज्ञाना वर आधारित डिजिटल टोकन आहे, यामध्ये वर्चुअल वस्तूंची खरेदी आणि विक्री केल्या जाते, ज्या व्यक्तीकडे Non Fungible Token असेल त्या व्यक्ती जवळ काही अद्वितीय डिजिटल कलाकृती आहे जी जगात इतर कोणाकडे नाही.