BLOGGING TOOLS We Recommended
आम्ही तुम्हाला खालील प्रमाणे डोमेन, होस्टिंग, कीवर्ड रिसर्च करण्यासाठी बेस्ट टूल्स, टॉप वर्डप्रेस थिम्स, प्लगइन्स, तसेच ई-मेल मार्केटिंग करण्यासाठी बेस्ट ई-मेल मार्केटिंग टूल्स व टॉप सेक्युरिटी प्लगइन्स दिलेले आहेत जर तुम्हाला उत्कृष्ट वेबसाईट तयार करायची असेल आणि रँकिंग मिळवायची असेल तर हे सर्व टूल्स आणि प्लगिन्स खूप महत्वाचे मानले जातात.
Best Hosting Provider
Hostinger

Hostinger हि सर्वात जास्त लोकप्रिय असेलेली होस्टिंग सर्व्हिस आहे. या होस्टिंग चे प्लॅन खूप स्वस्त आणि नवीन ब्लॉगर ला परवडणारे आहेत. या मध्ये मोठ्या प्रमाणात टूल्स आणि फीचर्स उपलब्ध आहेत, हि होस्टिंग वापरायला सोपी, User-Friendly आणि वर्डप्रेस ऑप्टिमाइझ आहे. होस्टिंग सोबतच एक SSL सर्टिफिकेट प्रदान करते.
Bluehost

Bluehost हि होस्टिंग सर्व्हिस वर्डप्रेस साईट्स साठी पॉवरफुल आणि लोकप्रिय होस्टिंग आहे. या होस्टिंग सर्व्हिस मध्ये विविध फीचर्स, टूल्स आणि फंक्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. Bluehost मध्ये अमर्यादित बँडविड्थ आणि SSD स्टोरेज च्या व्यतिरिक्त फ्री SSL Certificate देखील प्रदान केले जाते.
Hostgator

HostGator हि एक उत्कृष्ट आणि बेस्ट होस्टिंग प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे. हि होस्टिंग अमर्यादित स्टोरेज सह शक्तिशाली फीचर्स, टूल्स आणि SSL वेब सेक्युरिटी सर्टिफिकेट प्रोव्हाइड करते. तसेच HostGator ची होस्टिंग स्पीड आणि फीचर्स मुळे हि होस्टिंग सर्व्हिस भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये लोकप्रिय आहे.
Best Domain Name Provider
Namecheap

Namecheap हि लोकप्रिय डोमेन सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे. जी कमी किमती मध्ये उच्च-स्तरीय डोमेन (Top Level Domain) नेम प्रोव्हाइड करते. त्याचप्रमाणे विनामूल्य WHOISGuard सुरक्षा प्रदान करते.
Bluehost

Bluehost कमी किमती मध्ये योग्य डोमेन एक्सटेंशन आणि उच्च-स्तरीय डोमेन नेम प्रदान करते त्याचबरोबर विनामूल्य WHOIS संरक्षण आणि डोमेन रजिस्ट्रेशन ची मुदत संपल्यानंतर ३० दिवसाचा वाढीव कालावधी सुद्धा मिळतो.
GoDaddy

GoDaddy चे डोमेन महाग आहेत पण दोन किंवा अधिक वर्षासाठी खरेदी करत असाल तर खूप कमी किमतीमध्ये मिळून जाईल. त्याचप्रमाणे GoDaddy चे इंटरफेस वापरायला खूप सोपे (Easy to Use) आहे.
Best WordPress Themes
Astra

Astra हि लोकप्रिय आणि कस्टमायझेबल मार्केटप्लेस वर्डप्रेस थिम आहे. तसेच Astra हि थिम ऑनलाईन स्टोअर, पर्सनल ब्लॉग, व्यावसायिक ब्लॉग, पोर्टफोलिओ आणि ईकॉमर्स वेबसाईट इत्यादी ब्लॉग वेबसाईट साठी योग्य वर्डप्रेस थिम आहे.
Divi

डीव्ही या Multipurpose WordPress Theme ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमचा ब्लॉग कोणत्याही कॅटॅगिरी चा असो तुम्ही या थिम चा वापर करू शकता. याचा वापर करून तुम्ही ब्लॉग चांगल्या प्रकारे डिझाईन करून आकर्षक बनवू शकता.
OceanWP

OceanWP हि मोबाईल फ्रेंडली Responsive वर्डप्रेस थिम आहे. कोणत्याही प्रकारचा ब्लॉग तयार करण्यासाठी या थिम चा वापर केला जाऊ शकतो. या थिम मध्ये असलेल्या रेस्पॉन्सिव्ह डिझाईन मुळे ब्लॉगला आकर्षक बनविता येते.
Best Email Marketing Tools
GetResponse

GetResponse हा एक सर्वाना परिचित असलेला लोकप्रिय ई-मेल मार्केटिंग टूल्स आहे. यामध्ये आकर्षक ई-मेल तयार करण्यासाठी ई-मेल टेम्पलेट्स, विविध डिझाईन, टूल्स अशा सर्व प्रकारचे फीचर्स उपलब्ध आहेत.
Mailchimp

Mailchimp हा एक उत्कृष्ट फ्री ई-मेल मार्केटिंग टूल आहे, या टूल्स मध्ये ग्राहकाला फ्री मध्ये सर्व्हिस प्रदान केल्या जाते आणि आकर्षक ई-मेल टेम्प्लेट्स तयार केले जातात. या मध्ये Monthly Yearly असे अपग्रेड प्लँन दिले जातात. .
AWeber

AWeber हा सर्वात जास्त वापरल्या जाणारा ई-मेल मार्केटिंग टूल आहे. ई-मेल मार्केटिंग करत असाल तर या प्लॅटफॉर्म वर सुरु करा कारण हा प्लॅटफॉर्म वर्डप्रेस आणि इतरही काही प्लॅटफॉर्म सोबत जोडल्या जाऊ शकतो.
Best Keywords Research Tools
Ahref

Ahref हा किवर्ड रिसर्च करण्यासाठी सर्वात जास्त वापरल्या जाणारा प्रीमियम टूल्स आहे. या टूल्स मध्ये सर्च केलेल्या किवर्ड ची योग्य व संपूर्ण माहिती दर्शविली जाते. त्याचप्रमाणे किवर्ड ची स्पर्धा, रहदारी आणि इतर माहिती दर्शविली जाते.
KWFinder

KWFinder या टूल्स मध्ये किवर्ड ची स्पर्धा, SEO Difficulties, PPC Advertising, सर्च व्हॉल्युम, किवर्ड रहदारी आणि याचबरोबर आपण लॉन्ग टेल किवर्ड, जास्त व्हॉल्युम आणि कमी स्पर्धा असलेले योग्य आणि अचूक किवर्ड सुद्धा शोधू शकतो.
SEMrush

SEMrush हा किवर्ड रिसर्च करण्यासाठी लोकप्रिय टूल्स आहे. या टूल्स मध्ये आपण मोठ्या प्रमाणात अचूक मॅजिक आणि लॉन्ग टेल किवर्ड शोधू शकतो. तसेच या टूल्स मध्ये Keyword Difficulty आणि ऑरगॅनिक ट्राफिक दर्शविले जाते.
Best Security Tools
Wordfence

Wordfence वेबसाईट ला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात उत्तम कार्य करते. या मध्ये Firewall Blocks, Malware Scanner आणि इतरही खूप फीचर्स उपलब्ध आहेत ज्याच्या साहाय्याने वेबसाईट सुरक्षित राहते. Wordfence प्लगइन फ्री आणि प्रीमियम व्हर्जन मध्ये उपलब्ध आहे.
iThemes

iThemes Plugin हा आपल्या वेबसाईट ला स्पॅमर्स आणि हॅकर्स पासून सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सिक्योरिटी प्रदान करतो. तसेच हा प्लगइन Authentication Security आणि Malware Scanning अश्या प्रकारची खूप फीचर्स वर्डप्रेस वेबसाईट साठी प्रोव्हाइड करतो.
Sucuri

Sucuri हा सुद्धा बेस्ट पॉप्युलर वर्डप्रेस प्लगइन आहे, या प्लगइन मध्ये फ्री आणि पेड घेता येतो. या प्लगइन मध्ये Best Firewall Protection आणि Remote Malware Scanning अश्या प्रकारची फीचर्स असल्यामुळे अनेक वर्डप्रेस युसर या प्लगइन चा मोठ्या प्रमाणात युझ करतात.
Best WordPress Plugins
Elementor

Elementor Plugin च्या साहाय्याने आपल्या वेबसाईट ला चांगल्या प्रकारे डिझाईन करता येते तसेच या प्लगइन मध्ये असलेल्या नवनवीन फीचर्स च्या साहाय्याने आपण वेबसाईट ला आकर्षित आणि प्रोफेशनल बनवू शकतो. वेबसाईट ला डिझाईन करण्यासाठी Elementor हा बेस्ट वर्डप्रेस प्लगइन आहे.
RankMath

RankMath हा एक सर्वात्तम SEO Plugin आहे, या प्लगइन च्या मदतीने आपण आपल्या पोस्ट किंवा पेजेस चा On Page SEO चांगल्या पद्धतीने करू शकतो. या प्लगइन मध्ये खूप सारे विनामूल्य फीचर्स उपलब्ध आहे ज्याचा वापर करून सर्च इंजिन रँकिंग वाढवण्यास मदत होते.
WP-Rocket

WP-Rocket हा एक सर्वात्तम Cache Plugin आहे, याच्या मदतीने आपण वेबसाईट ची Browser मध्ये Loading Speed वाढवू शकतो, त्याच बरोबर या प्लगइन मध्ये HTML, CSS, JavaScript या फाईल्स Minify करू शकतो आणि त्यासोबतच Lazy Image च्या मदतीने Image ऑप्टिमायझेशन करू शकतो.
Disclosure
Please note that some of the links are affiliate links. If you click on it and make a purchase then I’ll receive a small commission, which will not cost any extra money.